🚩 शुभविवाह संस्कार पर्व २०२६

वर-वधू परिचय मेळावा (डिजिटल व प्रत्यक्ष)

घरी बसून किंवा प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून आपल्या समाजातील अनुरूप उच्चशिक्षित वर-वधू आणि पालकांशी थेट संवाद साधण्याची सुवर्णसंधी.

✓ थेट पालक संवाद ✓ मोफत पत्रिका तपासणी ✓ 100% ID Verified Only

सध्या कोणताही मेळावा नियोजित नाही

पुढील मेळाव्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.